testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दाट आणि काळ्या केसांसाठी आवळा हेअर मास्क

केसांसाठी कंडिशनर
1 अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात आवळा पावडर आणि एक चमचा मध मिसळा. मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. केस ओले करून हे मास्क केसांमध्ये लावा. केस वाळवून शांपूने धुऊन टाका.
दोन तोंडी केसांसाठी हेअर मास्क
एक चमचा मेंदी पावडरमध्ये एक चमचा आवळा पावडर मिसळा. आता यात दही टाकून पेस्ट तयार करा. पूर्ण केसांवर लावून एका तासासाठी तसेच राहू द्या. वाळल्यावर शांपूने केस धुऊन टाका.



यावर अधिक वाचा :

राज ठाकरे पुण्यासह मराठवाड्या दौऱ्यावर

national news
येत्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यासह मराठवाड्याचा दौराही करणार आहेत.पुणे, ...

कार बनणार उडनखटोला, 400 किमी प्रति तास गतीने भरेल उड्डाण

national news
एकदा चार्ज केल्यावर एखादी कार आपल्याला 800 किलोमीटर पर्यंत घेऊन जाईल तेही हवेत उडत, तर ...

चेन्नईमध्ये 11 वर्षाच्या मुलीसोबत 7 महिन्यांपर्यंत ...

national news
तमिळनाडूची राजधानी चेन्नई स्थित एका अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये 11 वर्षाच्या एका मुलीसोबत ...

स्वीस बँकेतील 'ते' 300 कोटी रुपये कुणाचे?

national news
स्वीस बँकेतील काळ्या पैशांवरून भारतात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोप ...

चाँद तारा असलेला हिरवा झेंडा ताण वाढवतो, शिया वक्फ बोर्डाची ...

national news
सुप्रीम कोर्टाने चाँद तारा असलेले झेंडे फडकवण्यावर बंदी घालण्यासंबंधी याचिकेवर केंद्र ...