testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

थंडीत त्वचेची काळजी घ्या!

beauty
वेबदुनिया|
हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तिची योग्य ती काळजी घेणे जरूरीचे असते. ही काळजी कशी घ्यावी याची ही माहिती.
सफा

त्वचेच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळे साबण बाजारात उपलब्ध आहेत. थंडीत जास्त असणारे (टीएफएम) चांगल्या प्रतीचे साबण वापरावेत. टीएफएम जेवढा जास्त तेवढे साबणातले Oily Ingredent जास्त साबणात वापरलेली चरबी ही प्राणीज किंवा वनस्पतीज चरबी जवळजवळ सारख्याच प्रमाणात त्वचेला तेलकटपणा (मृदुता) देते. पण प्राणीज चरबी (Fat) वापरल्याने काही जणांना एलर्जी होऊ शकते. म्हणून एलर्जीक असणार्‍यांनी प्राणीज चरबीपासून बनवलेले साबण, क्रीम किंवा बॉडीलोशन वापरू नये.यावर अधिक वाचा :

#MahaBudget2018: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे….

national news
राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर, राज्याच्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढला

Budget : सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला राज्याचा ...

national news
सागरी शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद बाजार समित्यांमध्ये ई- ट्रेंडिगची सुविधा

राहणे, रोहितसोबत शिकला पण भारताविरुद्ध खेळला हा भारतीय

national news
क्रिकेटचे जग हे फारच वेगळे आहे. कसे कसे रेकॉर्ड बनतात, मोडतात आणि कधी कधी असे समीकरण ...

सर्वोच्च न्यायालयाची इच्छामरणाला अखेर परवानगी

national news
लिविंग विल अर्थात इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा ...

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत - सावित्रीबाई फुले

national news
समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून ...