गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

टूथपेस्टने करा नखं स्वच्छ

आपण दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट वापरतो पण या टूथपेस्टचा उपयोग करून नखंही स्वच्छ केले जाऊ शकतात. पण याच पेस्टने आपण नखांवरील पिवळी झाकही घालवू शकता.
 
ऑक्सिजनचा पर्याप्त पुरवठा न झाल्याने नथं पिवळी पडतात. हा पिवळसरपणा घालवण्यासाठी अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा टूथपेस्ट एकत्र करून नखांवर लावा. दहा मिनिटांनंतर हलक्या हाताने मसाज करून लेप काढून टाका. थंड पाण्याने हात धुवा. नखं स्वच्छ दिसू लागतील.