फेशियल करताना घेण्यात येणारी काळजी

Last Modified मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (14:45 IST)
नॉर्मल स्कीनसाठी (सामान्य त्वचा) : नॉर्मल स्कीनमध्ये ताजगी व लवचिकपणा असतो. अशी त्वचा जास्त तेलकट किंवा जास्त कोरडी नसते. या त्वचेची व्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने चेहरा स्वच्छ धुवावा नंतर क्लींजिक मिल्कने स्वच्छ करावा. त्यानंतर चांगल्या क्रीमने मसाज करायला हवा. सर्वांत शेवटी चेहर्‍याला कापसाने स्वच्छ पुसून काढावे. हे फेशियल रात्री करायला पाहिजे. याने चेहरा स्वच्छ व आकर्षक दिसेल.

ड्राय स्कीन (कोरड्या त्वचेसाठी) : ड्राय स्कीन दिसायला नीरस व कोरडी दिसते. ड्राय स्किनवर नैसर्गिक प्रभाव लवकर पडतो. त्वचेची योग्य देखरेख नाही केली तर लवकरच सुरकुत्या पडायला लागतात. अशा प्रकारच्या त्वचेवर साबण कमी कमी वापरला पाहिजे. ज्या महिलांची त्वचा कोरडी असेल त्यांनी ए, बी, सी आणि डी जीवनसत्त्वाचा उपयोग केला पाहिजे. चेहरा नेहमी ग्लिसरीनयुक्त साबणाने धुतला पाहिजे.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज
कोणत्याही देशासाठी ऊर्जा महत्त्वाची गरज आहे. देशाचा विकास ऊर्जेच्या नियोजनावर अवलंबून ...

आजच्या पिढीतला मावळा- सौरभ कर्डे

आजच्या पिढीतला मावळा- सौरभ कर्डे
असे म्हणतात की लहानपणी शिकलेल्या गोष्टी, ऐकलेले सगळे आपले व्यक्तित्व घडवतात. बालपणी ...

काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम: जो आहे ब्रेकअपशी संबंधित!

काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम: जो आहे ब्रेकअपशी संबंधित!
जेव्हा आपण एखाद्या ब्रोकन हार्ट संबंधी विचार करतो तेव्हा आपण कदाचित त्याबद्दल वास्तविक ...

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी
नखं छान दिसावीत म्हणून आपण नखांना अगदी हमखास नेलपेंट लावतो. हल्ली तर इतक निरनिराळ्या ...

दाद ... खाज... खुजली....

दाद ... खाज... खुजली....
शीर्षकावरून लक्षात आलेच असेल की, या लेखाद्वारे आपण सर्वसाधारणपणे लोक ज्याला जला नायटा, ...