testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हेअर जेल आपल्याला सूट होत की नाही, जाणून घ्या...

Last Updated: सोमवार, 23 जुलै 2018 (15:03 IST)
अलीकडे हेअर जेल वापरण्याची फॅशन पुन्हा एकदा तरुणांमध्ये रुजू लागली आहे. अर्थात हेअर जेल वापरण्याची पद्धत ही काही नवीन नाही. प्राचीन काळातील इजिप्तच्या ममींचे जेव्हा संशोधन केले गेले तेव्हा या ममींच्या केसाला चरबीयुक्त जेल लावले असल्याचे संशोधनात लक्षात आले आहे. इंग्लंडमधील मॅंचेस्टर विद्यापीठातील के. एन. एच. सेंटर फॉर बायोमेडिकल इजिप्टोलॉजेचे पुरातत्व शास्त्रज्ञ नताली मक्रेशन यांनी 18 ममींचा याबाबत अभ्यास केला. यातील सर्वांत जुनी ममी 3500 वर्षे जुनी आहे. अलीकडच्या काळात म्हणजे 1960 मध्ये युनायटेड स्टेट्‌समध्ये केसांसाठी आधुनिक जेलची निर्मिती केली गेली.

केसांवर चमक येण्यासाठी आणि केसांना एक चांगले वळण यावे यासाठी जेलचा वापर केला जातो. यामध्ये आता कलरफुल प्रकार देखील आले आहेत. अर्थातच या जेलमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर केलेला असतो. हे रंग तात्पुरते असतात. केसांची ठेवण, त्याचा पोत यावर कोणते जेल वापरायचे हे ठरवले जाते. जेल लावल्यानंतर केस धुतले आणि ते कोरडे पडले तर हे जेल आपल्याला सूट होत नाही, असे समजावे.


यावर अधिक वाचा :

सिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात

national news
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू ...

एसबीआयकडून पूरग्रस्तांना मोठी मदत

national news
केरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ...

केरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर

national news
केरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर ...

पुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर

national news
प्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा ...

केरळ: पुरात नेव्हीच्या प्रयत्नामुळे बाळाचा जन्म, गर्भवती ...

national news
केरळमध्ये मागील 100 वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे लोकं हादरले ...