testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ऑफिसमध्ये नेहमी रहा 'कूल'

वेबदुनिया|
'वर्कींग वूमन'ला दिवसाचा सगळ्यात मोठा भाग ऑफिसच्या कामात घालवावा लागत असतो. कामाचा प्रचंड व्याप, टार्गेटचं डोक्यावर असलेलं ओझं, ऑफिसमधील पॉलिटिक्स, सहकाऱ्यांचे हेवे दावे अशा एक ना अनेक समस्यांच्या कचाट्यात ती अडकलेली दिसते. घर
आणि कार्यालय यांच्यात उत्तम बॅलेन्स करण्यासाठी महिलांना शारीरिक व मानसिक ऊर्जांची आवश्यकता असते. जर ती महिलांकडे नसेल तर त्या जॉब करून घर सांभाळूच शकणार नाही. ऑफिसात नेहमी 'कूल' राहण्यासाठी खास टिप्स-
एखाद्या दिवशी आपल्या लहानपणाचे छायाचित्र ऑफिसात घेऊन जावा. लंच करताना ते आपल्या सहकार्‍यांना दाखवावे. यामुळे तुम्हाला व आपल्या सहकार्‍यांना बालपणीचे दिवस आठवतील व एकुणात तुमचा दिवस आनंदात जाईल. > कार्यालयातील सहकार्‍यांची एक छोटीशी 'गॅंग' बनवून घ्यावी. वेळ प्रसंगी ती आपल्या कामी येईल. कार्यालयीन वेळ सोडून एकत्र येऊन एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेतले पाहिजे.> कामातून थोडा वेळ काढून ऑफिसमधील प्रत्येक क्यूबिमध्ये जाऊन आपल्या सहकार्‍यांना हाय-हॅलो केले पाहिजे. त्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते तसेच कामात मनही लागते.

आपले मन प्रसन्न होईल, अशा काही वस्तू आपल्या डेस्कवर ठेवल्या पाहिजेत. पंधरा दिवसातून त्या चेंज केल्या पाहिजेत. ऑफिसच्या पॉलिटिक्समध्ये चुकूनही भाग घेऊ नका. त्यातून तुम्हाला मनस्तापाशिवाय काहीच मिळणार नाही. आपल्या एका सहकार्‍यांची गोष्ट दुसर्‍या सहकार्‍याला सांगू नका.

ऑफिसात कुणाशी वाद होणार नाही याची काळजी घेऊन सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध जोपासले पाहिजेत. घरच्या गोष्टीचा ऑफिस कामावर व ऑफिसातील गोष्टीचा घरातील वातावरणावर परिणाम होणार नाही, हे लक्षात घेऊन मन लावून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे

national news
चांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...

साखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार

national news
स्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...

नवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी

national news
उपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...

सुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा

national news
तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...

रोज कस्टर्ड

national news
सर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...