testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बर्फाने वाढेल चेहर्‍याचा ग्लो

* मसल्समध्ये ताणलेल्या असल्यास कपड्यात आईस क्यूब गुंडाळून त्या जागेवर ठेवावे. आराम मिळेल.
*
दात दुखत असल्या किंवा हिरड्यावर किंवा गालावर बर्फाचा तुकडा ठेवल्याने दातांना गारवा मिळतो.
*
फास टोचल्यास त्या जागेवर आईस क्यूब ठेवून ती जागा सुन्न करावी, ज्याने फास काढताना वेदना होत नाही.
*
रोज रात्री डोळ्याच्या जवळपास आईस क्यूबने मसाज केल्यास डार्क सर्कल्स आणि टॅनिंगची समस्या दूर होईल.
*
डोके दुखीत थोड्या वेळ आईस क्यूबची पोटली बांधावी आणि डोक्यावर ठेवावी. आराम मिळेल.


यावर अधिक वाचा :