testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या 10 चुकांमुळे तुम्ही दिसता वयस्कर

आयशेडो- पूर्ण आयलिडवर आयशेडो अप्लाय करू नका. यामुळे वय अधिक दिसतं. आयशेडो फक्त डोळ्यांच्या बाह्य कोपर्‍यांवर लावा.
आय लायनर- डोळ्यांच्या खालील लीडवर लायनररच्या अती वापरामुळे डोळे लहान दिसतात. आपल्या लाइट मेकअप पेन्सिल वापरायला हवी. याने पर्फेक्ट लुक येईल.
ब्लश ऑन- आता वेळ आली आहे की आपण डार्क आणि इंटेंस कलर्स टाळावे. डार्क कलरमुळे वय अधिक दिसून येतं. गालांच्या वरती आणि मधील भागावर ब्लशर अप्लाय करू नका. केवळ उभारलेल्या भागाला हायलाइट करणे उत्तम राहील. हे अप्लाय करताना नाकाच्या अगदी जवळून हे अप्लाय करू नका.


यावर अधिक वाचा :