असे दिसू शकता स्मार्ट

वेबदुनिया 

Widgets Magazine

देवाची देणगी असली तरी दिसणे आपल्या हातात असते. रंग-रूप कसेही असले तरी स्वत:कडे थोडं लक्ष दिले तर तुम्हीसुद्धा स्मार्ट बनू शकता.

* रंग उजळ असेल आणि उंची चांगली असेल तर गडद किंवा हलक्या रंगांचे कपडे तुम्हाला शोभतील.
* उंची कमी असेल तर स्ट्राइप्स आणि सरळ रेषांच्या कापड्यांची निवड करणे योग्य आहे. सलवार-कमीजच्या कुर्त्याची लांबी कमी ठेवल्याने तुमच्या स्मार्टनेसमध्ये भर पडेल हे निश्चित. 
* उंची कमी असेल पण तुम्हाला जीन्स घालायची इच्छा असेल तर त्यावर लहान टॉप घालायला पाहिजे. म्हणजे तुम्ही उंच आणि आकर्षक दिसाल. 
* सडपातळ असाल तर सरळ रेषांचे कपडे घालण्यास टाळा आणि डिझाइनिंग चेक्सला प्राधान्य द्या. मग पाहा कॉम्लीमेंट्‍स देणार्‍यांची रांग लागेल.
* तुमचा चेहरा जाड असेल व त्वचा उजळ असेल तर प्रिंटेड डिझाइनचे कपडे शोभतील. 
* लहान लहान एक्सेसरीजचा वापर करा. तुमच्या सौंदर्यात त्यामुळे भर पडेल. 
* रंग गोरा असेल तर गडद रंगाचे कपडे (उदा. लाल, हिरवा, निळा किंवा काळा) तुम्हाला शोभतील. 
* तुमचा रंग सावळा असेल तर एक्सेसरीज नेहमी हलक्या रंगांची असावी.

या प्रमाणे जर ऋतू, मोसम आणि आपल्या शरीरयष्टीकडे लक्ष ठेवून वर दिलेल्या गोष्टींकडे लक्ष दले तर तुमच्या व्यक्तिमत्वात नक्कीच चांगला बदल घडेल.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

सेल्‍फी घेण्यासाठी असा करा मेकअप

अलीकडे सर्वांनाच विशेषतः युवा पिढीच्या डोक्यावर सेल्फीचे भूत चढलेले आहे. परंतु प्रत्येक ...

news

केस काळे करा घरगुती पद्धतीने

कमी वयात केस पांढरे होणे म्हणजे चिर तारुण्यात म्हातारपण आल्यासारखे वाटते. धकाधकीच्या ...

news

चहेर्‍याप्रमाणे निवडा टिकली

कपाळावर टिकली लावली नाही तर भारतीय शृंगार अर्धवट वाटतो असे म्हणायला हरकत नाही. टिकली ...

news

लहान वयात पार्लरमध्ये जाणं योग्य की नाही?

नववीत गेलेल्या लेकीने आयब्रोज करण्याचा हट्ट धरणे हा आजकालच्या आयांसाठी नवा अनुभव नाही. पण ...

Widgets Magazine