Widgets Magazine
Widgets Magazine

डोळे दिसतील मोठे

eyes
आयलाइनर म्हटल्याबरोबर अधिकांश लोकांच्या मनात काळा रंगच येतो. पण जर आपले डोळे लहान असतील आणि मेकअपने त्यावर लक्ष केंद्रित करू इच्छित असाल तर काळ्या रंगाचे आयलाइनर वापरण्याचा विचार सोडून द्या.
Widgets Magazine

काळा किंवा इतर कोणताही गडद रंग लावल्याने डोळे अजून लहान दिसतात. म्हणूनच हलका शेड वापरा. हलक्या शेड्सच्या आयलाइनरने डोळे मोठे आणि आकर्षक दिसतील. यासाठी हलका निळा किंवा तपकिरी रंग वापरू शकता. जर काळाच रंग लावण्याची इच्छा असेल तर जाड न लावता बारीकाशी लाइन लावावी.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :