Widgets Magazine
Widgets Magazine

वापरा नॅचरल टोनर

चेहरा ऑइली असेल तर घरगुती बनवलेल्या टोनरच्या सहाय्यानं सुस्थितीत राखता येतो. तेलकट त्वचेसाठी काकडीपासून बनवलेलं टोनर उपयुक्त ठरतं. त्याचप्रमाणे टोमॅटोपासून बनवलेल्या टोनरच्या वापरानं चेहर्‍याचा वर्ण उजळतो आणि मुरुमांची समस्या कमी होते. 
 
तुलसी टोनरही विशेष लाभकारक ठरतं. यासाठी तुळशीची पानं चुरडून उकळण्यता पाण्यामध्ये सोडावीत. थंड झाल्यावर या पाण्यामध्ये एक चमचा कोरफडीचा गर मिसळवा. आता तयार मिश्रण बाटलीत भरून टोनरसारखं वापरावं, याच पद्धतीनं मेथ्या घालून अथवा हळदीच्या सहाय्यानं टोनर बनता येतं. हळदीचं टोनर बनवताना एक 
चमचा लिंबाचा रस मिसळण्यास विसरू नये.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

महिलादिन : 117 वर्षांची परंपरा

अमेरिकेमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रात काम कारणार्‍या महिलांनी आपल्या होणार्‍या शोषणाविरुध्द ...

news

तूच गं नारी .....

तू चंचला, पर्वतरांगात, दर्‍याखोर्‍यात उगम पावणारी, इवल्याशा प्रवाहाप्रमाणे वाहणारी, ...

news

कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी...

कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा.

news

कॉर्पोरेटजग ते घनकचरा व्यवस्थापन

स्टोनसुप डॉट इन च्या माध्यमातून कचर्‍याची समस्या दूर करण्यासाठी त्या झटत आहेत. मालिनी या ...

Widgets Magazine