Widgets Magazine
Widgets Magazine

वैक्सिंग करताना हे लक्षात ठेवा, वेदना होतील कमी

अनेक लोकांना करताना खूप वेदना होतात. स्कीवनवरून केस खेचले जातात त्यामुळे वेदना होणे साहजिक आहे. परंतू काही उपाय करून या वेदनांपासून मुक्ती मिळू शकते.

पाळी असताना टाळा
पाळी सुरू असताना आपली त्वचा फार संवेदनशील असते. याव्यतिरिक्त डेट येण्यापूर्वीही वैक्सिंग करणे टाळावे. पाळी संपल्यावर शरीर नार्मल होतो तेव्हा वैक्सिंग करणे योग्य ठरेल.
 
कॉफी टाळा
ज्या दिवशी वैक्सिंग करवण्याचा प्लान असेल त्या दिवशी कॉफी पिणे टाळा. कॅफिनमुळे त्वचा उत्तेजित होते आणि वैक्सिंग करताना वेदना होतात.
याने डेड सेल निघून जातात. याने डेड त्वचेच्या आत असणारे केसही निघतात. यामुळे केस खेचल्याने होणार्‍या वेदना कमी होतात.
 
गरम पाण्याने अंघोळ
वैक्सिंग करण्यापूर्वी थंड नव्हे तर गरम पाण्याने अंघोळ करावी. याने त्वचेचे रोमक्षिद्र खुलून जातील आणि त्वचा नरम होईल. अधिक वेळ गरम पाण्यात राहण्याने सर्व रोमक्षिद्र खुलतील आणि वैक्सिंगमध्ये सुविधा होईल.
 
लूज कपडे
वैक्सिंग दरम्यान लूज कपडे घालायला हवे. कारण यानंतर त्वचा काही वेळासाठी संवेदनशील असते. टाइट कपडे घातल्यामुळे खाज सुटणे किंवा इतर काही त्वचेचा त्रास उद्भवू शकतो. वैक्सिंगनंतर नॅचरल फायबरने तयार कपडे घाला ज्याने घाम फुटणार नाही.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

घरी डाय करत असाल तर घ्या ही काळजी...

केस शॉर्ट असतील तर एकाच वेळी पूर्ण पॅक न वापरता अर्धाच मिक्स करा. गरज असेल तरच पूर्ण पॅक ...

news

रंग सावळा झाला असेल तर हे पदार्थ टाळा...

काही पदार्थ खाण्या पिण्याचा परिणाम आमच्या त्वचेवरही होत असतो. काही पदार्थांमुळे स्किन ...

news

कसे कराल आपल्या चिमुरड्यांना लैंगिक शोषणाबद्दल शिक्षित?

दुनियाभरात अनेक तरुणांना लैंगिक शोषणाचे शिकार व्हावे लागतात. पालक मुलांना शक्यतोर सुरक्षा ...

news

ओठांभोवती काळपटपणा दूर करण्यासाठी उपाय

आम्ही आपल्याला ओठांभोवती असलेला काळपटपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगत आहोत.

Widgets Magazine