गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

काळी वर्तुळे घालविण्यासाठी सोपा उपाय

अपुरी झोप किंवा रात्री उशीरापर्यंत काम करण्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. म्हणून सर्वात आधी आपल्याला आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त एक सोपा उपाय आहे ज्याने काही दिवसातच आपल्या परिणाम मिळतील. पाहू काय आहे ते...
सामुग्री: काकडी आणि लिंबू
विधी: काकडी किसून त्या अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवून द्या. गार झाल्यावर हे गाळून रस काढून घ्या. 
 
आता हा रस बोटाच्या मदतीने डोळ्याखाली लावा. 15 ते 20 मिनिटाने चेहरा धुऊन टाका. दर दोन दिवसात हे वापरा. लवकरच परिणाम समोर येईल.