गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

थंडीसाठी 5 घरगुती उपाय!

1. घरातच दही, मेथी, अंडं, मध, एलोवेराचा पॅक केसांवर अप्लाय करायला पाहिजे. 

2. या दिवसांत केस फारच कोरडे आणि निस्तेज दिसतात. केसांची चमक कायम ठेवण्यासाठी अ‍ॅपल ज्यूस लावायला पाहिजे.

3. जर डोक्यात कोंडा झाला असेल तर टोमॅटोच्या रसात दोन चमचे साखर घालून तो रस केसांना लावल्याने कोंडा नाहीसा होतो.

4. कांद्याचा रस लावल्याने केसांची गळणे बंद होतात.

5. थंडीत फ्रॅश गाजर व टोमॅटोचा ज्यूस प्यायला पाहिजे, त्याने चेहरा ताजातवाने राहतो. संत्र्यांची साल वाटून ते चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात.