बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

मेकअपच्या खास गोष्टी

* कलर्ड कॉस्मेटिक लावण्याआधी चेहर्‍यावर फाउंडेशन आणि कॉम्पॅक्टचा बेस तयार करा
 
डोळे आणि होठांवर मेकअप अप्लाय करण्याआधी तीन गोष्टींकडे विशेष लक्ष असू द्या- परिधान, वेळ आणि मोसम

 

* लिपस्टिक जास्त वेळ टिकून राहावी यासाठी लिपस्टिक ब्रशने अप्लाय करा
 
दिवसाला ग्लिटर वापरणे टाळा


* जर डोळ्यांच्या मेकअपसाठी निळ्या रंगाच्या कॉस्मेटिकचा वापर करत असाल तर गडद रंगाला प्राथमिकता द्यावी. 

डोळे मोठे दिसावे यासाठी काजळ पेंसिलने विंग्ड लुक क्रिएट करा