दुसरा उपाय
मंगळामुळे दांपत्य जीवनात संकट येत असल्यास सर्व व्यसन त्यागून हनुमानाची शरण घ्यावी. दररोज हनुमान चालीसाचा पाठ करावा.
मंगळवारचा उपास करून हनुमानाला शेंदुरी चोला चढवावा.
तिसरा उपाय
डोळ्यात पांढरे काजळ लावावे. पांढर्या काजळाचा खडा मिळाल्यास त्याला बारीक वाटून काजळ सारखं लावावे.