गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 16 जुलै 2016 (06:45 IST)

2.25 रुपयांनी पेट्रोल स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कालपासून (शुक्रवार) कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 2.25 रुपयांनी, तर डिझेल प्रतिलिटर 42 पैशांनी स्वस्त झाले आहे. बदललेले दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. इंधनाचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर दर 15 दिवसांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दराचा आढावा घेतला जातो.