testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

2 हजार रुपयांची नोट बंद होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (11:24 IST)
रिझर्व बॅंकेकडून सध्या चलनात असलेली 2 हजार रुपयांची नोट बंद केली जाऊ शकते किंवा या नोटेची छपाई तरी थांबवली जाऊ शकते आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवालामध्ये ही शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालाच्या आधारे लोकसभेमध्ये अलिकडेच सादर केलेल्या माहितीनुसार एसबीआयच्या “इकोफ्लॅश’ अहवालामध्ये ही शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.
मार्च 2017 पर्यंत चलनात असणाऱ्या कमी किंमतीच्या नोटांची संख्या 3,501 अब्ज इतकी आहे. तर 8 डिसेंबरपर्यंत उच्च मूल्ल्याच्या 13,324 अब्ज रुपयांच्या नोटा चलनात होत्या. आरबीआयने 8 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांच्या 16,957 दशलक्ष नोटा आणि 2000 रुपयांच्या 3,654 दशलक्ष नोटांची छपाई केली होती. या नोटांचे एकूण मूल्ल्य 15,787 अब्ज इतके आहे.

याचा अर्थ उच्च मूल्ल्याच्या 2,463 अब्ज रुपये किंमतीच्या नोटा छापल्या गेल्या मात्र आरबीआयने त्या चलनात आणल्या नव्हत्या. याचा अर्थ एवढ्या किंमतीच्या कमी मूल्ल्याच्या (50 आणि 200 रुपये ) नोटा आरबीआयने छापल्या असल्या पाहिजेत. म्हणजेच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई जाणिवपूर्वक थांबवली असावी किंवा पुरेशी छपाई झाल्यावर कमी छपाई केली असावी, असा अंदाजही या अहवालात वर्तवला आहे.यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...

प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना ...

national news
ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद ...

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे

national news
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही ...