testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अँपलचे आयपॅड प्रो लवकरच

apple
न्यूयॉर्क| Last Modified बुधवार, 15 मार्च 2017 (14:31 IST)
अँपल कंपनी मार्च महिन्यातच नवे आयपॅड प्रो बाजारात सादर करणार आहे. तसेच १२८ जीबी स्टोरेज असलेला आयफोन एसई आणि नवे अँपल वॉचबँड देखील ही कंपनी याचवेळी बाजारात दाखल करणार आहे. आयपॅड प्रोची स्क्रीन १0.५ इंची तसेच ९.७ ते १२.९ इंची असेल. तसेच १२.९ इंची मॉडेलला १२ एमपी कॅमेराही देण्यात येणार आहे. १0.५ इंची आयपॅड प्रोमध्ये होम बटन देण्यात येणार नाही. मात्र त्याचे रिझॉल्यूशन्य उच्चकोटीचे आणि सोबत क्वॉड मायक्रोफोन्स देण्यात येणार आहेत. तेच अँपल आता ओएलईडी डिस्प्लेसह ५.८ इंची आयफोन सादर करणार असून त्याला आयफोन एक्स असे नाव देण्यात येणार आहे. त्यासोबत आयफोन ७ चे अद्ययावत मॉडेल्स देखील सादर करण्यात येणार आहेत.


यावर अधिक वाचा :