testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बीएसएनएलचा फोन फक्त ४९९ रुपयांत, बाजारात दाखल

बीएसएनएलने केवळ ४९९ रुपयांत फोन लाँच केलाय. त्यामुळे ग्राहकांच्या हातात हा फोन लवकरच दिसेल. ‘डिटेल डी 1’ या कंपनीच्या साथीनं हा नवा फोन लाँच केला आहे. जिओ आणि एअरटेलच्या फोनप्रमाणे या फीचर फोनमध्ये व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.

हा फोन कॉलिंग आणि मेसेज यासाठी तयार करण्यात आला असल्यामुळे
जिओप्रमाणे डेटा केंद्रीत नाही. फोनमध्ये १.४ इंच स्क्रीन असून
सिंगल सिम सपोर्ट आहे. या फोनची बॅटरी ६५० एमएएच आहे. एफएम रेडिओ, स्पीकर, टॉर्च यासारखे फीचर आहेत


यावर अधिक वाचा :