testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सीएनजी भरणे झाले सोपे, घ्या बाईल अॅप्लिकेशनची मदत

सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते. याच्यावरच उपाय म्हणून 'महानगर गॅस लिमिटेड'ने एक नवीन युक्ती शोधून काढलीय.
बाईल अॅप्लिकेशन किंवा एसएमएसच्या माध्यमातून
बुकींग करता येणार आहे.
MGL e-tokken या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे
बुकींग करू शकाल. हे अॅप
प्ले-स्टोअरद्वारे डाऊनलोड करता येईल. सोबतच
एसएमएसच्या माध्यमातून बुकिंग करण्यासाठी ८४२२८०२२८० नंबरवर मॅसेज करावे लागणार आहे.

या App आणि SMS मध्ये खालील माहिती देणं गरजेचं आहे.

१) CNG स्टेशन कोड (जो तीन अंकाचा असेल)

२) त्यानंतर तीन चाकी गाडी असेल तर ३ आणि चार चाकी गाडी असेल तर ४ हा अंक लिहावा लागेल

३) गाडी नंबरचे शेवटचे 4 अंक द्यावे लागतील

४) वेळ ताशी फॉर्मेटमध्ये लिहिणे आवश्यक आहे

बुकिंग केल्यानंतर अॅपद्वारेटोकन दिलं जाईल. टोकन मिळाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत सीएनजी भरता येईल. याचे स्लॅाट सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. सध्या या सुविधा प्रायोगिक तत्वावर मुंबईतील ताडदेव, सायन आणि देवनार या भागात सुरु केल्या आहेत.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन

national news
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे ...

निवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु

national news
नुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर ...

वसुंधरा विजयी झाल्या पण भरारी काँग्रेसची

national news
नेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर ...

शीर्ष फेसबुक शॉर्टकट्स 'की'ज

national news
असे बरेच शॉर्टकट 'की'ज आहे ज्याचा वापर फेसबुकचा सोयीस्कर आणि मनोरंजक वापर करण्यासाठी केला ...

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा

national news
पावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार ...