testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'गो एअर' ची प्रजासत्ताक स्पेशल ऑफर

go air
Last Modified बुधवार, 24 जानेवारी 2018 (15:32 IST)

गो एअर एअरलाईननं प्रजासत्ताक स्पेशल ऑफर
जाहीर केलीय.
ही ऑफर २४ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत सुरू राहील. या ऑफरमध्ये १ मार्च ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत तिकीट बुकिंग करता येईल. ही ऑफर सीमित कालावधीसाठी आहे.

गो एअरनं घरगुती नेटवर्कसाठी ७२६ रुपयांच्या बेस फेअरमध्ये सर्वात स्वस्त ऑफर सादर केलीय. तर सर्वात महागडं तिकीट ३९२६ रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
तुम्ही जर गो एअरच्या वेबसाईटवरून (goair.in) तिकीट बुक केलंत तर २५०० रुपयांचे वाऊचर्सही तुम्हाला मिळतील.गो एअर २३ घरगुती डेस्टिनेशनसाठी सर्व्हिस देते. प्रत्येक आठवड्याला या एअरलाईन्सच्या १५४४ फ्लाइटस् उड्डाण घेतात.

यापूर्वी स्पाईसजेटनंही प्रजासत्ताक दिनासाठी 'ग्रेट रिपब्लिक डे सेल' जाहीर केलाय. स्पाईसजेटची घरगुती उड्डाणासाठी सर्वात स्वस्त तिकीट ७६९ रुपयांत बुक करता येतंय.यावर अधिक वाचा :

'ती' ऐतिहासिक भेट रद्द

national news
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ...

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी,अधिकारी ३० मे ला संपावर

national news
राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. भारतीय बँक ...

आयपीएलची फायनल फिक्स असल्याचा दावा

national news
आयपीएलचा दुसरा एलिमिनेटर सामना होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या ...

डास पळवा केवळ 2 मिनिटात

national news
मुंबई : मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार ...

माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य - नरेंद्र दराडे

national news
माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य झाला आहे अशी कबुली स्वतः स्थानिक स्वराज्य ...

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन

national news
मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...

एअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक

national news
एअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...