Widgets Magazine
Widgets Magazine

युरोपियन युनियनकडून गुगलला 2.4 अब्ज युरोंचा दंड

google holi

इंटरनेटवर प्रतिस्पर्धी उत्पादने आणि सेवां डावलून आपल्या उत्पादनाना प्राधान्य दिल्याप्रकरणी युरोपियन युनियनने गुगलला 2.4 अब्ज युरोंचा दंड केला आहे. यामुळे युरापीयन समुदायावर अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टिका करण्याची शक्‍यता आहे.
 
गुगलकडून सुरू असणारा हा प्रकार युरोपियन युनियनच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे इतर कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये गुणवत्ता असूनही सर्च इंजिनवर ती डावलण्यात येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे ग्राहकांच्या फायदेशीर आणि नावीन्यपूर्ण उत्पादने निवडण्याच्या अधिकारात बाधा येते, असे मत समुदायाच्या स्पर्धा नियामक समितीच्या आयुक्त मार्गरेथ वेस्टागेयर यांनी व्यक्त केले. यापूर्वी 2009 मध्ये इंटेल या अमेरिकन कंपनीला 160 कोटी युरोंचा दंड भरावा लागला होता. या कारवाईमुळे गुगलला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

बँक लॉकरमधील वस्तूची जबाबदारी बँकेची नाही

बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू चोरीला गेल्यास बँक जबाबदार नसेल. माहिती ...

रोजगार हमी योजनाचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर

यापुढे वैयक्तिक लाभांच्या योजनांचा निधी आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ...

news

तीन दिवस सर्व बँका बंद, करा डिजिटल पेमेंट

शनिवारपासून तीन दिवस देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. सलग तीन दिवस बँका बंद राहणार ...

news

आयआरसीटीसीची वेबसाईट बनली पूर्णपणे कॅशलेस

आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर तिकिट मिळणार आहे. डिजिटल पेमेंट स्विकार ...

Widgets Magazine