testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेवा कराचा (जीएसटी) रेरामुळे रहिवासी घरांच्या किंमतीत घसरण

Last Modified गुरूवार, 11 जानेवारी 2018 (14:30 IST)

सेवा कराचा (जीएसटी),

नोटाबंदी,
रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) चा फटका बसल्याने रहिवासी घरांच्या किंमतीत घसरण झाली आहे असे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे. यामध्ये नाइट फ्रँकने अहवाल दिला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जवळपास 3 टक्क्यांनी घरांच्या किंमती घसरल्या आहेत असे अहवालात नमूद केले आहे. यामध्ये
सर्वात जास्त घसरण पुण्यात झाली आहे. पुणे येथे 7 टक्क्यांनी घरांच्या किंमती घसरल्या आहेत. दुसरा क्रमांक मुंबईचा असून येथे 5 टक्क्यांची घराच्या किंमती पडल्या आहेत. एनसीआरमध्ये जिथे आधीच गेल्या सहा वर्षांपासून किंमती खालावत आहेत तिथे 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामध्ये प्रमुख कारण जर पाहिले तर

मागणीत झालेली घट आहे. देशातील प्रमुख शहरे असलेल्या बंगळुरु, एनसीआर दिल्ली आणि चेन्नईत घरांची विक्री अनुक्रमे 26 टक्के, 6 टक्के आणि 20 टक्क्यांनी घटली असून मुंबई आणि पुण्यात मात्र घरांच्या विक्रीत थोडीशी वाढ दिसून येतेय. या
रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात रेराची कायद्याची अत्यंत योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. ज्यामुळे मुंबई आणु पुण्यात घरांची विक्री अनुक्रमे 3 आणि 5 टक्क्यांनी वाढली. त्यामुळे अजून अनेक दिवस किंमती पडणार आहेत. त्यामुळे ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे.यावर अधिक वाचा :

दक्षिण कोरिया बीएमडब्ल्यूवर बंदी

national news
जगप्रसिद्ध कार कंपनी बीएमडब्ल्यूच्या कार इंजिनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. ...

पैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती

national news
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना ...

रेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा

national news
प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू ...

जिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट

national news
केरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...

मानसिक आजारांवरही विमा संरक्षण

national news
आरोग्य विमा संरक्षणात शारीरिक आजारांसोबतच आता मानसिक आजारांवरही विमा संरक्षण मिळणार आहे. ...

Xiaomi Mi A2 चा पहिल्यांदा देशात सेल सुरु

national news
देशात पहिल्यांदाच Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनची विक्री सुरू होत आहे. दुपारी 12 वाजेपासून ...

Jio phone 2: दुपारी 12 वाजेपासून सुरू होत आहे फ्लॅश सेल, ...

national news
Jio Phone 2 ची फ्लॅश सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांना याला विकत ...

गुगलची अॅपल फोन वापरणाऱ्यांवरही नजर

national news
गुगल केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांवरच लक्ष ठेऊन नाहीय, तर अॅपलचे फोन वापरणाऱ्यांवरही नजर ...

व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येईल

national news
फेक न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंस्टट मेसेजिंग प्लेटफॉर्म व्हॉट्सअॅपने मोठे बदल करत आता ...

व्हॉट्स एपवर अश्लील ग्रुप सात अटकेत, पोलीस करत आहेत चौकशी

national news
व्हॉट्स एपवर अश्लील ग्रुप तयार करत अडल्ट, अश्लील चित्रफित देवाण घेवाण करत लहान मुलां ...