गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

GST चा अर्थ समजवला पल्लवी जोशी ने, टॅक्सला म्हटले चॉकलेट

संसदमध्ये जीएसटी बिल पास झालं, पण याचा अर्थ काय? या व्हिडिओत पल्लवी जोशी ने टॅक्सला चॉकलेटची उपमा देत समजवला जीएसटी चा अर्थ.. आपणही जाणून घ्या आणि समजा काय आहे हे जीएसटी बिल...
 
मग कसा वाटला पल्लवी जोशीचा हा व्हिडिओ? आता तर आपणही समजून गेला असाल चॉकलेट.... अरे... म्हणजे जीएसटी चा अर्थ...