testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भारतात पाकिस्तानपेक्षा पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग

Last Modified मंगळवार, 22 मे 2018 (14:34 IST)
कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढल असे आता चित्र आहे. कर्नाटकमध्ये प्रचार संपला नाही तर लगेच संपतो ना संपतो तोच, इकडे तोटा भरुन काढण्याच्या नावाखाली पेट्रोल- डिझेलचे दर दररोज वाढत आहेत.

आज जर पहिले तर पेट्रोल 33 पैशांनी आणि डिझेल 15 पैशांनी अचानक महाग झाले आहे. मात्र एक गोष्टी पाहिली की आजरी इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो आहे. म्हणजेच मुंबईत यावेळेला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर इतके महाग झाले आहे. रोज होत असलेल्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांकी दर गाठला असून महागाईचा विक्रम केला आहे. जर जगातील बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे आणि रुपयाचं मूल्य कमी झाल्यामुळे इंधन दर भारतात वाढले आहेत असे समोर येते आहे. तरीही इतकी दरवाढ होण्यामागे केंद्र केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी आणि विविध राज्यांमध्ये लागणारे कर आणि सेस आहे. जर राजधानी दिल्ली सरकारने लावलेले सर्व कर काढून टाकले, तर दिल्लीत पेट्रोलचे दर अर्धे होई. बीबीसीच्या दिलेल्या वृत्तानुसार, सार्क (SAARC) देशांमध्ये भारत वगळता, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूटान आणि बांगलादेशमध्ये पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे. भाराज्यांचे कर आणि केंद्राची एक्साईज ड्युटी यामुळे सर्वसामान्यांना झळ सोसावी लागत आहे.
शेजारच्या राष्ट्रांमध्ये पेट्रोलची प्रति लिटर किंमत
पाकिस्तान- 51.79
नेपाळ- 67.46
श्रीलंका- 64
भूटान- 57.24
अफगाणिस्तान- 47
बांगलादेश- 71.55
चीन- 81
म्यानमार- 44


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार

national news
चालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...

किमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला

national news
वाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...

बाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली

national news
मुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...

व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’

national news
व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...

ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार

national news
पुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...