Widgets Magazine
Widgets Magazine

आयआरसीटीसीची वेबसाईट बनली पूर्णपणे कॅशलेस

आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर तिकिट मिळणार आहे. डिजिटल पेमेंट स्विकार करणारी ही पहिली सरकारी वेबसाइट आता पूर्णपणे कॅशलेस झाली आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला रेल्वेकडून नव्या सुविधेविषयी माहिती देण्यात आली होती. या सुविधेत प्रवासाच्या पाच दिवस आधी तिकिट बुकिंग केल्यानंतर त्या तिकिटाचे पैसे 14 दिवसानंतर देता येणार आहेत.

या सेवेसाठी प्रवाशाकडून ३.५ टक्के सेवाकर घेतला जाईल. या सुविधेसाठी आयआरसीटीसीने मुंबईतील ‘ई-पेलॅटर’ या कंपनीशी सहकार्य करार केला आहे.आयआरसीटीसीच्या या सुविधेमुळे तिकिट बुकिंगच्या वेळी तात्काळ पैसे देण्याची प्रवाशांना आता काळजी करावी लागणार नाही. जर 14 दिवसांनंतर प्रवाशांनी तिकिटाचे पैसे भरले नाहीत तर त्यांना दंड आकारला जाणार आहे.

तसंच जो प्रवासी दरवेळी पैसे भरायला टाळाटाळ करेल, त्याला कायमस्वरूपी आयआरसीटीसीच्या या सेवेपासून वंचित राहावं लागणार आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

टाटा समूह एअर इंडिया विकत घेणार

सिंगापूर एअर लाइन्सच्या सहभागातून टाटा समूह एअर इंडिया ही विमान कंपनी खरेदी करण्याची ...

news

आरबीआय जुन्या 500, 1000 स्वीकारणार

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये पडून असलेल्या जुन्या 500, 1000 च्या नोटा ...

news

मुंबई : आता ओला एसी शटल बस सेवा

मोबाईल अॅपवर कॅब उपलब्ध करुन देणारी ओलाची आता एसी बसही लवकरच रस्त्यावर धावणार आहेत. ओला ...

news

जीएसटीचे प्रमोशन करणार अमिताभ बच्चन

जीएसटी अर्थात वस्तू सेवा कराच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची निवड ...

Widgets Magazine