Widgets Magazine
Widgets Magazine

रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडा, प्रवाशांना आवाहन

शुक्रवार, 7 जुलै 2017 (08:40 IST)

railway tickit

स्वयंपाक गॅसवरील सबसिडी प्रमाणे  रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात येणार आहे. मात्र स्वयंपाकाच्या गॅससारखेच रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडणं हे प्रवाशांसाठी ऐच्छिक असणार आहे, असंही रेल्वेनं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

पुढच्या महिन्यापासून रेल्वेकडून नवी योजना लागू केली जाणार असून, योजनेंतर्गत 50 टक्के आणि 100 टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये प्रवाशांना सबसिडी सोडता येणार आहे. रेल्वेला होणारी नुकसानभरपाई भरून निघावी, यासाठीच रेल्वेकडून असं आवाहन करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेला सद्यस्थितीत हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. प्रवाशांनी ऑनलाइन आणि रेल्वे तिकीट खिडकीवरून बुकिंग करणाऱ्या तिकिटांवरील सबसिडी सोडल्यास रेल्वेला त्याचा फायदा होणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

GSTचा प्रभाव : टाटाच्या गाड्या 12 टक्के, रेनॉ च्या 7% टक्के स्वस्त

तुम्ही टाटा कंपनीची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...

news

वस्तूंवर नव्या किंमतीसह स्टीकर लावून विक्री शक्य

जीएसटीनंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. शिवाय वस्तूंच्या खरेदी आणि ...

news

एसएमएस दाखवा, वीजबील भरा

वीज बिलाबाबत महावितरणच्यावतीने ग्राहकांना मोबाईलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर ...

news

घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले

जीएसटी लागू होताच घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे. आता एलपीजी सिलेंडरसाठी 32 रुपये ...

Widgets Magazine