testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पीएनजी ज्वेलर्सचा महिनाभर मंगळसूत्र महोत्सव

पुणे| Last Modified शुक्रवार, 28 जुलै 2017 (12:34 IST)
185 वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्स तर्फे 24 जुलै ते 24 ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीत मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव काळात पीएनजी ज्वेलर्स मंगळसूत्रांची एक्‍सक्‍लुझिव्ह श्रेणी सादर करणार आहे.

आजच्या काळात भारतीय विवाहित महिला पारंपरिक तसेच आधुनिक दागिना असलेले मंगळसूत्र वापरतात. हा दागिना म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचे प्रतीक आहे. मंगळसूत्र हे स्त्रीचे प्रेमाचे , विवाहित असल्याचे प्रतीक असून ते स्त्रीमधील एकनिष्ठता, आत्मविश्वास दर्शविते.

यंदाच्या वर्षी प्रामुख्याने मंगळसूत्रांचे प्रकार वजनाला हलके त्याचबरोबर पारंपरिक डिझाईन्स सुध्दा असणार आहेत.

या महोत्सवकाळात भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये आकर्षक अशा वैविध्यपूर्ण नवीन डिझाईन्स पाहायला मिळतील. या आकर्षक योजनेअंतर्गत डायमंड मंगळसूत्र पेंडंटच्या घडणावळीवर फ्लॅट 70 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच सोन्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर 30 टक्के पर्यंत सवलत देण्यात येणार आहे.

याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, मंगळसूत्र महोत्सव हा नेहमीच भारतभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांमध्ये लक्षणीय महोत्सव ठरला आहे. हा पीएनजी ज्वेलर्स प्रस्थापित वार्षिक उपक्रम आहे. या महोत्सवात आम्हास नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो आणि आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या गरजा लक्षात घेता नेहमीच नावीन्यपूर्ण डिझाईन्स सादर करत असतो.


यावर अधिक वाचा :

राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

national news
‘विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल’, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ...

मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन, एकाचा मृत्यू

national news
औरंगाबादजवळील कायगाव टोक येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी एका तरुणाने ...

बजाज चेतक स्कूटरला पुन्हा मार्केटमध्ये आणणार

national news
साल २००६ पर्यंत बजाजने सर्वांच्या मनावर राज्य केलं. आता पुनरागम करण्यासाठी बजाज तयारी करत ...

खेळाकडे लक्ष द्या, पत्नी, प्रेयसी पासून दूर राहा

national news
टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू खेळाडू आपापल्या पत्नी, मित्र आणि ...

२६ जुलै : कारगिल युद्धाबद्दल जाणून घ्या

national news
साजरा केला जातो. कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ ...

व्हॉट्सअॅपवर मर्यादा, एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता ...

national news
अफवा आणि हत्या रोखण्यासाठी ग्राहकाला एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता येतील अशी ...

‘रेड मी’मोबाईलमधून धूर, कंपनीने तक्रार नाकारली

national news
नांदेडमधील भोकर येथे‘रेड मी’मोबाईलमधून धूर आला. आणि काही क्षणात मोबाईलचा कोळसा झाला. ...

ही 10 अ‍ॅप्स तुमचा स्मार्टफोन करतात हँग

national news
स्मार्टफोन हँग करण्यासाठी किंवा त्याची बॅटरी लवकर संपविण्यासाठी काही अ‍ॅप कारणीभूत ठरतात. ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...