शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (14:27 IST)

रिलायन्स जिओजी सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे मोफत : मुकेश अंबानी

ग्राहकांना सेवेच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहकांना मनमुरादपणे सेवेचा आनंद लुटता येत नाही. याबाबत आम्ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आणि केंद्र सरकारला कळवलं आहे. तसेच जिओची वेलकम ऑफर वाढवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या परवानगीची गरज नसल्याचं रिलायन्स जिओचे स्ट्रेटजी प्लाइंग हेड अंशुमन ठाकूर म्हणाले होते. 


- रिलायन्स जिओ हॅप्पी न्यू इयर ऑफर, रिलायन्स जिओजी सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे मोफत
- फेसबुक, व्हॉटसअॅप, स्काईपपेक्षा रिलायन्स जिओ वेगाने वाढली, रिलायन्स जिओ जगातील वेगाने पुढे जाणारी कंपनी आहे - मुकेश अंबानी.
- ८३ दिवसात रिलायन्स जिओने ५ कोटी पेक्षा जास्त ग्राहक जोडले - मुकेश अंबानी.
- मागच्या तीन महिन्यात रिलायन्सने जिओने दररोज ६ लाख ग्राहक जोडले - मुकेश अंबानी.