Widgets Magazine
Widgets Magazine

निर्माता सचिन जोशी किंगफिशर व्हिलाचा नवा मालक

शनिवार, 8 एप्रिल 2017 (14:47 IST)

kingfisher villa

किंगफिशर व्हिलाला नवा खरेदीदार सापडला आहे. अभिनेता आणि निर्माता सचिन जोशीनं मल्ल्याचा हा गोव्यातला बंगला 73 कोटींना विकत घेतलाय. कोट्यवधी रूपयांचं कर्ज बुडवून विजय मल्ल्यानं देशातून पळ काढल्यानंतर व्हिलावर जप्तीची कारवाई करण्यात आली .याआधी  बंगल्याला दोन बोली लावली गेली, पण दोन्ही वेळेस तो विकला गेला नाही. कारण बंगल्याची एसबीआयनं लावलेली 83 कोटी रूपयांची मोठी रक्कम लावली होती.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

यापुढे बँक व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य

बँकेत व्यवहार करण्यासाठी पॅनकार्डचा क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ...

news

जीओ: 15 दिवसांसाची वाढीव मुदत मागे

दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओला दणका दिला आहे. ...

news

कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला मुदतवाढ

कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात ...

news

साखर आयात करण्याची परवानगी

केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे 5 लाख टन कच्ची साखर ...

Widgets Magazine