Widgets Magazine

Paytm चा 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय मागे

क्रेडीट कार्डव्दारे मध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय 24 तासातच मागे घेण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यूजर्सनी नाराजी व्यक्त केल्यामूळे हा निर्णय मागे घेतला आहे. अनेक यूजर्स पेटीएमचा वापर क्रेडिट कार्ड्सव्दारे क्रेडीट मिळवण्यासाठी करत होते. यूजर्स पेटीएममध्ये जमा केलेले पैसे कोणताही शुल्क न भरता बँक खात्यात ट्रान्सफर करत होते.


यावर अधिक वाचा :