पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय

Last Modified गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (15:41 IST)
ठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. राज्य सरकार पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याच्या विचारात असून, त्या बाबद विचारणा राज्य सरकारकडून राज्य सहकारी बँकेला केली गेली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी याबद्दल माहिती दिली आहे. जर गरज पडल्यास आरबीआयशी चर्चा करण्याचीही सरकारची देखील दर्शवली आहे. बँकेतील खातेदारांचं कोणतेही आर्थिक
नुकसान होऊ नये म्हणून पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्यात यावे आणि त्यांना आर्थिक मदत करत बँक वाचवली जावी अश्या विचारात राज्य सरकार आहे. राज्य सरकारने ही भूमिका घेतल्याने, हजारो खातेधारकांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे.

पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न असून, राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँक विलीन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राज्य सरकारकडून राज्य सहकारी बँकेला विचारणा केली आहे. गरज पडल्यास आरबीआयची चर्चा करणार आहोत. आर्थिक मदत राज्य सरकार करणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. जर असे झाले तर हजारो खाते धारकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान थांबवता येणार आहे. बँक बुडाली त्यामुळे त्या धक्क्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

मुनगंटीवार यांचा अजित पवार यांना टोला

मुनगंटीवार यांचा अजित पवार यांना टोला
“नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण सध्याच्या परिस्थितीवर तंतोतंत खरी ठरली आहे. राज्यातील ...

घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल

घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल
सरकारकडून कोणतीही घटनाबह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, असे वक्तव्य ...

राज यांची पदाधिकाऱ्यांना सुचना मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू ...

राज यांची पदाधिकाऱ्यांना सुचना मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली ...

Budget 2020: बजेटशी संबंधित या शब्दांचा अर्थ तुम्हाला ...

Budget 2020: बजेटशी संबंधित या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय?
बजेट सादर होण्याअगोदर तुम्हाला याच्याशी निगडित काही शब्दांबद्दल जाणून घेणे फारच गरजेचे ...

Air India: खासगीकरणासाठी सरकारने मागितले प्रस्ताव

Air India: खासगीकरणासाठी सरकारने मागितले प्रस्ताव
सरकारी मालकीची विमान वाहतूक कंपनी - एअर इंडियामध्ये पूर्णपणे निर्गुंतवणूक केली जाणार ...