Widgets Magazine

दिलासादायक: पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त

petrol
पेट्रोलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 12 पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 1 रुपये 24 पैशांनी स्वस्त झाले आहेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या दर 15 दिवसांनी आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात.
पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीच्या कमी झाल्यानं ही दरकपात करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी काहीशी दिलासादायक गोष्ट आहे.


यावर अधिक वाचा :