testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पेट्रोलच्या दरात 28 पैसे, डिझेलमध्ये 24 पैशांची वाढ

Last Modified शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (10:05 IST)
इंधनाच्या दरात आजही वाढ झाली आहे. पेट्रोलच्यादरात 28 पैस आणि डिझेलच्या दरांमध्येही 24 पैशांची वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. दिल्लीतही पेट्रोलचे दर 28 आणि डिझेलचे दर 22 पैशांनी वधारले आहेत. इंधनाचे दर वाढल्यानं माल वाहतूक महागली आहे. त्यामुळे सर्व वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. महागाईचा जबरदस्त फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
इंधनाच्या दरांमध्ये कपात करण्यात यावी. याबाबत सरकार काय करत आहे?, कुठे आहेत अच्छे दिन?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

जागतिक बुध्दिबळ स्पर्धेतून हरिका बाहेर

national news
येथे खेळल जात असलेल्या जागतिक महिला बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर डी ...

रोहित शर्मा सर्वाधिक स्फोटक फलंदाज ठरेल

national news
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात दमदार शतक झळकावून रोहित शर्माने टी-20 ...

“2 जी स्पेक्‍ट्रम’ प्रकरणांचे तपासकर्ता राजेश्‍वर सिंह ...

national news
“2 जी स्पेक्‍ट्रम’ प्रकरणांचा तपास करत असलेल्या सक्‍तवसुली संचलनालयाचे (ईडी) प्रमुख तपास ...

तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कारांनातर वीट मारून हत्या

national news
हरयाणाच्या गुरुग्राम येथे सेक्टर-66 मध्ये चिमुकलीवर बलात्कार करण्याची बातमी असून ...

ऍपलच्या iPhone Xचे काही मॉडेलमध्ये अडथळे येत असल्याने मोफत ...

national news
ऍपल इंकने अलीकडेच त्यांच्या दोन उत्पादनांमध्ये, iPhone X आणि 13-इंच मॅकबुक प्रोमधील अडथळे ...