Widgets Magazine
Widgets Magazine

लवकरच 200 रुपयांची नोट व्यवहारात येणार

गुरूवार, 29 जून 2017 (14:48 IST)

केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांची नोटही व्यवहारात आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँककडून 200 रुपयांच्या नोटेचं छपाईकाम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत आणि सुलभ होण्याच्या हेतून 200 रुपयांची नोट आणणार असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. मार्चमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान आरबीआयनं 200 रुपयाची नोट व्यवहारात आणण्याचा निर्णय घेतला. नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना चलनतुटवड्याचा सामना करावा लागला होता. पण, आता 200 रुपयाची नोट व्यवहारात आल्यानंतर मोठा दिलासा मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

सरकार एअर इंडियामधील आपले समभाग विकणार

मोठ्या कर्ज असलेल्या एअर इंडियामधील आपले समभाग विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला ...

news

पहिल्यांदा कांदा निर्यातीचा ऐतिहासिक विक्रम

यंदा कांदा निर्यातीतून सरकारला ४६५१ करोड रुपयांचे परकीय चलन मिळालेले आहे. देशातील कांदा ...

news

सातव्या वेतन आयोगातील भत्तेवाढीला मंजुरी

केंद्र सरकारकडून बुधवारी सातव्या वेतन आयोगात शिफारस करण्यात आलेल्या भत्तेवाढीला मंजुरी ...

news

युरोपियन युनियनकडून गुगलला 2.4 अब्ज युरोंचा दंड

इंटरनेटवर प्रतिस्पर्धी उत्पादने आणि सेवां डावलून आपल्या उत्पादनाना प्राधान्य ...

Widgets Magazine