Widgets Magazine
Widgets Magazine

१० रु कॉईन घेण्यास नकार शेतकर्‍यांच आंदोलन

मंगळवार, 16 मे 2017 (15:45 IST)

कोणताही नियम अथवा कोणतेही बंदी नसताना शासन आणि रिजर्व बँकेचे कोणतेही धोरण नसताना केवळ अफवेच्या आधारावर १० रु. कॉईन व्यापारी आणि इतर लोक घेत नाहीत. त्यात बँकांची भर पडली आहे.
 
 ग्राहक आमच्याकडून दहा रुपयांचे कॉईन घेत नाहीत, म्हणून आम्हीही ते घेणार नाही, असं अजब स्पष्टीकरण बँक ऑफ ईंडियाने ग्राहकाला दिले आहे. त्यामुळे आधिच अडचणीत असलेले आणि बँकेमुळे अधिक संतप्त झालेल्या दोन शेतकऱ्यांनी बँकेच्या समोरच ठिय्या आनोदालन  केले आहे.
 
शिवाजी वाघ आणि नामदेव वाघ या दोघांनी आपल्या जवळील असलेले  10 हजार रुपयांचे 7 हजार कॉईन या शेतकऱ्यांनी बँकेसमोर टाकले आहेत.  रोज 100 रुपयेच घेऊ, म्हणजे 7 हजार रुपये भरण्यासाठी 70 वेळा बँकेत या, असं बँकेचं म्हणणं आहे.
 
कोणतेही आदेश नसताना असे वागल्याने ग्राहक अडचणीत सापडला आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

आता रेल्वेतही पाहू शकता मालिका आणि चित्रपट

रेल्वेचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना कायमच नवनवीन सुविधा ...

news

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोल 2 रुपये ...

news

गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनं आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.

news

एटीएमला रॅनसमवेअरचा धोका, सिस्टम अपडेटसाठी २ ते ३ तास एटीएम बंद

रॅनसमवेअर व्हायरसच्या भीतीमुळे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएमच्या सुरेक्षासाठी सिस्टम ...

Widgets Magazine