Widgets Magazine
Widgets Magazine

एसबीआयने कर्मचार्‍यांना दिली 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा

मुंबई- देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता बँकेतील कर्मचारी आपल्या घरी बसल्या अर्थात वर्क फ्रॉम होम करू शकतात.
बँकेच्या निदेशक मंडळाने अलीकडेच आपल्या कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होम नीतीला मंजुरी दिली आहे. यात कर्मचारी मोबाइलद्वारे घरातून काम करू शकतात ज्याने कोणतीही तत्कालिक आवश्यकता पूर्ण केली जाऊ शकते.
 
बँके आता मोबाइल कंप्यूटिंग प्रौद्योगिकी वापरेल आणि सर्व उपकरणांवर नियंत्रण राहील ज्याने मोबाइल उपकरणांवर डेटा आणि अॅप्लिकेशंस सुरक्षित ठेवले जातील आणि त्यांचे प्रबंधन केले जाईल.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

नोकिया 3310 सुप्रीमो पुतिन, किंमत तब्बल 1 लाख 13 हजार 200 रुपये

फेब्रुवारीमध्ये नोकिया 3310 हा सर्वाधिक लोकप्रिय फोन पुन्हा रिलॉन्च केला. भारतासह अनेक ...

news

संघटीतपणे प्रयत्न केले तरच आर्थिक संकट टळेल: संजीव कुमार

वर्षभरात महावितरणची जवळपास चार हजार कोटी रुपयांची वीज चोरी होत आहे. तर दुसरीकडे ...

news

देशसोडून पळालेल्या पाखंडी माल्याचा तिसरया वेळी बंगला होणार लिलाव

गोव्यातील विजय मल्ल्या यांचा ‘किंगफिशर व्हिला’ चा तिसर्‍यांदा लिलाव होत आहे. भारतीय ...

news

यापुढे एसबीआयमध्ये अकाऊंटमध्ये निर्धारित किमान बॅलन्स राखणे अनिवार्य

स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये अकाऊंटमध्ये निर्धारित किमान बॅलन्स राखणे ...

Widgets Magazine