testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एसबीआयच्या ग्राहकांनो लक्ष द्या

Last Modified शनिवार, 9 डिसेंबर 2017 (08:59 IST)

एसबीआयच्या देशभरात १२०० शाखा आहेत. या शाखांचे ब्रांच कोड आणि IFSC कोड सोबतच अनेक बदल केले आहेत. एवढंच नव्हे तर बँकेकडून काही शाखांची नावे देखील बदलण्यात आली आहे. अनेकदा आपल्याला बँकेचे डिटेल्स द्यायचे असतात त्यामुळे होणारे बदल जाणून घेणे आवश्यक आहे. या सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे IFSC कोड. याशिवाय कोणताही फंड ट्रान्सफर होत नाही. जर तुम्हाला कुणा एसबीआय

कस्टमरच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असेल तरी देखील ही माहिती असण आवश्यक आहे.

यासाठी एसबीआयने आपल्या १२०० शाखांमध्ये बदल केला असून एक लिस्ट जाहीर केली आहे. एका लिस्टमध्ये तुम्हाला जूनी ब्रांच आणि नवी ब्रांच असा बदल केला असून तिथे नवीन माहिती जोडली आहे.यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

कांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो

national news
कांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...

कोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं

national news
घरात आणि रानावनात तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं असेल. हे जाळं असं किती मोठं असू शकतं? 6 ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...