Widgets Magazine
Widgets Magazine

आजपासून सलग तीन दिवस बँका बंद

bank holiday
Last Modified शनिवार, 11 मार्च 2017 (06:06 IST)
मुंबई- ‍शनिवारपासून पुढचे तीन दिवस बँक बंद राहणार आहेत. ‍महिन्यातील दुसरा ‍शनिवार म्हणून बँकांना सुट्टी असून त्यानंतर रविवारी होळी आणि सोमवारी धुळवड असल्याने सलग तीन दिवस बंद राहणार आहेत.
Widgets Magazine
शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार अडवून पडणार आहेत. दरम्यान, बँकांना तीन दिवस बंद असल्याने नागरिकांना एटीएमवर अवलंबून राहावे लागणार आहे. पण बँका बंद असल्या तरीही तुम्ही नेट बँकिंगच्या माध्यमातून तुमचे व्यवहार करू शकता.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :