Widgets Magazine

सॅनिटरी नॅपकिन गरज, चैन नव्हे: आदिती राव

वस्तू आणि सेव कर
(जीएसटी) अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्सवरदेखील कर लादण्यात येणार आहे. याविरोधात सोशल मीडियावर तीव्र मोहिम सुरू करण्यात आली आहे. ट्विटरवर बुधवार सकाळपासून #LahukaLagaan असा ट्रेंड सुरू आहे.
बॉलीवूड अभिनेत्रींनीही या मोहिमेत उडी घेतली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे हा कर माफ करण्याची मागणी करण्यात आला आहे. देशात आजही सॅनिटरी नॅपकिनची किंमत जास्त असल्याने अनेक महिलांना नॅपकिन परवडत नाही. त्यामुळे हा कर माफ करण्याची विनंती बॉलीवूड अभिनेत्रींनी केली आहे.
cने केले आहे.


यावर अधिक वाचा :