शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 7 एप्रिल 2016 (12:15 IST)

गुढीपाडव्यालाही सराफांचा संप

गुढीपाडव्यालाही संप कायम ठेवून ग्राहकांची कोंडी करण्याचा सराफांनी चंग बांधलेला दिसत आहे. केंद्र सरकारने एक टक्का अबकारी कर मागे घ्यावा, या मागणीसाठी महिनाभरापासून सरफांचा संप सुरु आहे.

महाराष्ट्र सराफ असोसिएशनने संप मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर सोनेखरेदी करणं अशक्य होणार आहे.