गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 28 मे 2015 (10:36 IST)

लग्नसराईतच सोने घसरले!

ऐन लग्नसराईत सोन्याचा भाव घसरला असून मोठ्या घसरणीसह सोन्याचा भाव २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.  चांदीचा भावही घटत असून ३८,४०० रुपये प्रतिकिलो दर आहे.

सोन्याचा भाव प्रत्येकी १०० रुपयांनी घटून अनुक्रमे २७,३५० रुपये झाला आहे. गेल्या आठड्यातील ही तिसरी घट आहे. चांदीचा भाव ५० रुपयांनी कमी होऊन ३८,८०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४१५ रुपयांनी घटून ३८,५७५ रुपये प्रति किलोवर बंद झाला.