testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

असा साजरा करतात ख्रिसमस

वेबदुनिया|
पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणात आहेत तेथे हा एक मोठा सण आपल्याकडच्या दिवाळीसारखा साजरा केला जातो.
* हा सण १२ दिवस साजरा करतात. * ह्या दरम्यान बागेत, चर्चमध्ये एकत्र येऊन, मेणबत्त्या लावून गीत (कॅरोल) म्हटले जाते.
* २४-२५ डिसेंबरची रात्र ही या सणातील महत्त्वाची असते. कारण त्यावेळी येशू ख्रिस्ताचा जन्म होतो. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थनासभा आयोजित केल्या जातात.
* मुलांसाठी २४ डिसेंबरची अर्धी रात्र महत्वाची असते. जेव्हा घराच्या चिमणीच्या (धुराडे) आत घुसून झोपलेल्या मुलांच्या टांगलेल्या मोज्यांत खेळणी टाकतो.
* घरातल्या प्रत्येकासाठी ख्रिसमस ट्री वर काहीतरी गिफ्ट टांगलेले असते. २५ डिसेंबरला उठल्यावर पहिल्यांदा लोक त्या भेटवस्तू बघतात.
* घरातल्या पाळीव प्राण्यांनाही त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू असतात.
* प्रत्येक रात्री मेजवानी असते. त्यात मुख्य अतिथी म्हणून घरची मोठी माणसे असतात. मित्र आणि आप्तेष्ठ या मेजवानीत सामील होऊन मौजमजा करतात.


यावर अधिक वाचा :

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

Totake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके

national news
गुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...

अक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी!

national news
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

अमावस्याला करा हे 6 सोपे उपाय

national news
अमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.

राशिभविष्य