testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आमंड मारिया केक

almond cake
वेबदुनिया|
साहित्य - 100 ग्रॅम (काप केलेले), 125 ग्रॅम लोणी (वितळलेले), 1/4 चमचा बेकिंग सोडा, 275 ग्रॅम मैदा, 35 मिली. पाणी, 1 मोठा चमचा क्रीम, 275 ग्रॅम साखर,1 चमचा बेकिंग पावडर.

कृती - साखर व पाण्याला एका सॉस पॅनमध्ये घालावे. मंद आचेवर तीन तारी पाक तयार करावा. पाकात लोणी घालून चांगल्याप्रकारे मिक्स करावे. मैदा, बेकिंग पावडर व सोड्याला चालून पाकमध्ये घालून एकजीव करावे. क्रीमसुद्धा फेटून त्यात घालावे. आता बदाम घालून तूप लागलेल्या केक पॉटमध्ये घालून 180 डिग्री सेंटीग्रॅडवर 30 मिनिट बेक करावे. थंड झाल्यावर वरून क्रीमाने सजवून सर्व्ह करावे.


यावर अधिक वाचा :

या सात संकेतांनी कळतं की पितर खूश आहे

national news
शास्त्रानुसार पितरांसाठी करण्यात आलेले श्राद्ध तुमच्या कुटुंबातील त्या मृतकांना तृप्त ...

जैन धर्मातील प्रमुख पंथ

national news
जैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील

क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)

national news
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात ...

पितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम

national news
या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर ...

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे

national news
हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची ...

राशिभविष्य