testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ख्रिसमस स्पेशल खवा केक

khava cake
वेबदुनिया|
साहित्य - 200 ग्रॅम मैदा, 125 ग्रॅम लोणी, 150 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम काजूचा चुरा, 100 ग्रॅम मावा, तीन अंडी, 1 टी.स्पू. बेकिंग पावडर, 4 टे.स्पू. दूध, 1 टी. स्पू. व्हॅनिला इसेन्स.
कृती - मैदा-बेकिंग पाव एकत्र करून चाळून घ्यावे. लोणी-साखर एकत्र करून फेटावे. कुस्करलेला खवा (मावा) थोडा-थोडा घालून मिक्स करावा. अंडी वेगळी फोडून त्यात घालावी. इसेन्स-काजूचा चुरा घालून थोड-थोडे करून मैदा मिक्स करावा. दूध मिक्स करावे. केक टीनला ग्रीस करून मिश्रण ओतून 180 डिग्रीवर ओव्हनमध्ये 35 ते 40 मिनिटे बेक करावे.


यावर अधिक वाचा :