testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ख्रिसमस कार्डची सुरुवात 172 वर्षांपूर्वी

christmas card
लंडन|
डिसेंबर महिना म्हणजे ख्रिश्चन बांधवांसाठी अत्यंत पवित्र महिना. भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मदिन म्हणून ख्रिसमस साजरा करतात. हा
पवित्र सण अनेक शतकांपासून साजरा केला जातो. या सणारच्या निमित्ताने शुभेच्छा पत्रे अथवा ग्रिटिंग कार्ड पाठवली जातात, पण यास
खर्‍या अर्थाने कधीपासून सुरुवात झाली, हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरेल.

तसे पाहिल्यास सर्वप्रथम 1842 मध्ये विल्यम एंगले यांनी पाठवले होते. ज्यावेळी त्यांनी हे कार्ड पाठवले त्यावेळी ख्रिसमससण साजरा करण्यात येत होता, त्यामुळे हे कार्ड जगातील पहिले ख्रिसमस कार्ड ठरले. असेही सांगण्यात येते की, विल्यम एंगले यांनी
ठावलेल्या या कार्डवर शाही परिवारचे छायाचित्र होते. यावर 'विल्यम एंगले यांच्या मित्रांना ख्रिसमसच्या शुभेच्छा' असे लिहिण्यात आले होते.

172 वर्षांपूर्वी ही बाब अत्यंत नवी होती, यामुळे हे कार्ड महाराणी व्हिक्टोरिया यांना दाखवण्यात आले होते. यावर खूश होऊन महाराणीनेआपला चित्रकार डोबसन याला बोलावून शाही ख्रिसमस कार्ड तयार करण्यास सांगितले. तेव्हापासून ख्रिसमस कार्डला सुरुवात झाली.


यावर अधिक वाचा :

आरतीत कापूर का लावतात, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक

national news
शास्त्रानुसार देवी- देवासमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.

महाभारतात कृष्‍णाने केलेल्या 5 फसवणुकी

national news
पृथ्वीवर कृष्णाचा जन्म, वाईटचे सर्वनाश आणि धर्मची स्थापना करण्यासाठी झाला होता. त्यांचे ...

देव पूजेचे काही सोपे नियम

national news
खूप काही नियम माहीत नसले तरी देव पूजा करताना काही सोपे नियम पाळले जाऊ शकतात

या लोकांनी साक्षात दर्शन केले चिरंजीव हनुमानाचे

national news
बजरंगबलीला इंद्राकडून इच्छा मृत्यूचे वरदान मिळाले होते. श्रीरामाच्या वरदानानुसार कल्पाचा ...

हरवलेल्या वस्तूच्या प्राप्तीसाठी

national news
जीवनात विसरणे, हरवणे किंवा एखादी मोठी वस्तू परत न मिळणे - सारख्या घटना स्वाभाविकरूपेण घटत ...

राशिभविष्य