Widgets Magazine
Widgets Magazine

पत्नीच्या त्रासाला कंटाळून निर्माता अतुल तापकीर यांची आत्महत्या

सोमवार, 15 मे 2017 (11:39 IST)

atul tapkir

चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष पिऊन त्यांनी जीवन संपवलं. अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये पत्नीवर आरोप करण्यात आले आहेत. अतुल तापकीर हे ढोल ताशा चित्रपटाचे निर्माते आहेत. पुण्यातील डेक्कन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ढोल ताशा सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. पण यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियंकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला माणसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

रामूने केले रितेशच्या आगामी शिवाजीचे कौतुक

दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ट्विटमध्ये रितेश देशमुखचा उल्लेख करत रितेश शिवाजी ...

news

...म्हणून खास आहे ‘चि. व. चि. सौं. का.’ चं शीर्षक गीत

झी. स्टुडियोज प्रस्तुत आणि निखिल साने निर्मित ‘चि. व. चि. सौं. का.’ या चित्रपटाच्या ...

news

29 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा निकाल

29 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिगिषा आणि ...

news

'बॉईझ्' मधून सनीचे मराठीत पदार्पण

बॉलीवूडमध्ये अगदी अल्पावधीतच चाहत्यांची माने जिंकणारी बोल्ड अभिनेत्री सनी लिओन मराठीत ...

Widgets Magazine