Widgets Magazine

ऑलराऊंडर हंसराज

गुरूवार, 10 नोव्हेंबर 2016 (16:30 IST)

Widgets Magazine
hansraj

बीडसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या हंसराज जगताप या बालकलाकाराने अत्यंत कमी वयात आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले. 'धग' या सिनेमात किसन्याची भूमिका साकारून अभिनयात आपले नाव सार्थ ठरविले. सर्वोत्कृष्ट बालकलाराचा या राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हंसराजला अभिनयाइतकचं क्रिकेट आणि डान्सचंही तितकचं वेड आहे. आपल्या चित्रपटाच्या बिझी शेड्यूलमधून क्रिकेट तसचं डान्ससाठी वेळ काढतो. क्रिकेट हा त्याचा आवडीचा खेळ असला तरी तो पोहण्यातही उत्तम आहे. हंसराजची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्याच्या आईने त्याला डान्सच्या क्लास घातले. आतापर्यंत 200 ते 250 पुरस्कार मिळाले असून वेस्टर्न तसेच पारंपारिक नृत्यही शिकला आहे.
 
आपल्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणा-या हंसराजने सिनेसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. फुटबाॅल तसेच बास्केटबॉल या खेळातचीही आवड आहे. राखणदार, स्लॅमबुक, मनातल्या उन्हात, यारी दोस्ती यांसारख्या सिनेमांमधून आपल्याला त्याचे अभिनय कौशल्य पाहायला मिळाले आहे. 'आयटमगिरी' या सिनेमात हंसराज एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. अशा या ऑलराऊंडर  हंसराजचे पांजरपोळ, जांभुळभेट, झिप-या, गजा तसेच संस्कृती हे आगामी सिनेमे आपल्याला लवकरचं पाहायला मिळणार आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

'ग सहाजणी' त पुष्कर श्रोत्री आणि जयवंत वाडकर यांची दे धमाल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ग सहाजणी' या विनोदी मालिकेत सध्या दे धमाल घटना घडत आहे. विशेष ...

news

'विकता का उत्तर'च्या सेटवर साजरी झाली दिवाळी

मराठी टेलिव्हिजनवर आतापर्यंत अनेक गेम शो आले. मात्र, विकता का उत्तर' हा त्या सर्वांपेक्षा ...

news

'फुगे'मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा 'याराणा'

प्रेमात सारे काही माफ असते असे म्हणतात, मग मैत्रीत का नाही? प्रेमात अपेक्षा आडव्या येतात ...

news

'सैराट’च्या कन्नड भाषेतील रिमेकमध्ये रिंकु राजगुरूच नायिका

सैराट’ चित्रपटाच्या कन्नड भाषेतील रिमेकमध्ये रिंकु राजगुरूच नायिका बनली आहे. तर साऊथ ...

Widgets Magazine