Widgets Magazine

मुंबई-पुणे-मुंबई’ च्या तिसऱ्या भागाची घोषणा

शुक्रवार, 16 जून 2017 (08:29 IST)

Widgets Magazine
mumbai pune mumbai 2

मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या धर्तीवर मुंबई-पुणे-मुंबई सिक्वेल आला तोही रसिकांना चांगलाच भावला. या सर्व यशानंतर आता निर्माते सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई-पुणे-मुंबई’ च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. सध्या या सिनेमाच्या लेखनकाम सुरु आहे. तर या वर्षाअखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. तर पुढच्या वर्षी अखेरीस मुंबई-पुणे-मुंबई 3 प्रेक्षकांच्या भेटीला येईल.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

रणवीर सिंगने ट्वीटरद्वारे केले 'भिकारी'चे टिजर पोस्टर लाँच

मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच गणेश आचार्य ...

news

आर्ची झाली दहावी पास

सैराट चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रच काय देशात प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू ...

news

पोस्टरमधील 'बॉईज' बाबत वाढली उत्सुकता

किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा 'बॉईज' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. ...

news

पूजाच्या प्रेग्नंसीचे गुपित उलगडले

मराठी तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ग्लॅम अभिनेत्री पूजा सावंत चक्क प्रेग्नंट असल्याची ...

Widgets Magazine